मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे – हंसराज अहीर

चंद्रपूर – चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील आयएमई (प्रारंभीक वैद्यकीय तपासणी) अंतर्गत अनफीट (अपात्र) ठरविल्या गेलेल्या नामनिर्देशित वेकोलि प्रकल्पस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राव्दारे केली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणामुळे वेकोलि खाणीकरीता जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीसारख्या न्यायहक्कांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याने केंद्रीय … Continue reading मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे – हंसराज अहीर